Friday, August 20, 2021

Maharashtra: BJP 'frantically trying' to patch up with CM Thackeray-Shiv Sena leader Kishore Tiwari -TIMES OF INDIA via IANS

 Printed from

TIMES OF INDIA 

Maharashtra:  BJP 'frantically trying' to patch up with CM Thackeray-Shiv Sena leader Kishore Tiwari 

IANS | Aug 20, 2021, 03.40 PM IST

https://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/maharashtra-shiv-sena-leader-claims-bjp-frantically-trying-to-patch-up-with-cm-thackeray/articleshow/85484343.cms


MUMBAI: Making a startling claim, a senior Shiv Sena leader Kishore Tiwari said on Friday that the state Opposition Bharatiya Janata Party is "frantically trying" to patch up with Chief Minister Uddhav Thackeray.

The BJP is also willing to concede all demands of Sena -- its former partner for over two decades -- which has now allied with the Nationalist Congress Party and Congress to head the Maha Vikas Aghadi (MVA) government in the state.

More so since Thackeray could emerge as a major national Opposition contender in the 2014 Lok Sabha elections, which has spooked the BJP, he pointed out, in comments to a private local TV channel.

Tiwari -- accorded an MoS status, added: "Every two weeks or so, the BJP leaders call up the CM, requesting to bury the past and start afresh."

"In fact, people like Leader of Opposition Devendra Fadnavis, even want me to mediate between the Sena-BJP and hammer out an understanding between the two parties," Tiwari later elaborated to IANS.

He contended that since the past six months, Fadnavis and other BJP bigwigs are seeking appointments with Thackeray Saab "to clinch a settlement" comprising Thackeray remaining CM for full five years with their support, with choice of ministries, and smoothening all other irritants.

However, the CM has given a 'thumbs down' sign -- even publicly as recently as last June -- to all BJP's overtures, while making it clear that -- "I have given my word to the NCP-Congress and will not betray them."

Top Sena leaders, including Thackeray, have repeatedly accused the BJP leadership of "treachery and breaking its promise of equal power-share arrangement," made in February 2019, ahead of the Lok Sabha elections.

Later, the BJP allegedly reneged on it, virtually calling Thackeray a 'liar', which ultimately resulted in the unprecedented MVA government taking power in November 2019.

At one point in November 2019, worried BJP leaders from New Delhi had woken up Thackeray at 3 a.m., begging to forgive and forget, bury the hatchet and start on a clean slate, Tiwari said.

Still not succeeding, Tiwari said the BJP resorted to 'wrecking the brand-new MVA' with Fadnavis suddenly becoming CM of a two-man government in an unprecedented dawn ceremony at Raj Bhavan.

"It was only the determination of the NCP President Sharad Pawar, Sena MP Sanjay Raut and other Congress leaders that the bloodless coup on democracy was exposed...Fadnavis' so-called second-term lasted barely 80 hours," a grim Tiwari recalled.


After that mega-failure, he said the BJP leaders kept targetting the CM and his family members personally, and attempted to drag them into the Sushant Singh Rajput death case.


"Till date, the BJP is constantly harassing the MVA, misusing central agencies, filing fake cases against Sena, NCP leaders or ministers and their families, not sparing even ex-BJP leaders who joined MVA...All these gimmicks are intended to force a break-up of the 3-party alliance," Tiwari declared.


The strong reactions of the Sena's "farmer-face" came after questions on the renewed attacks on Shiv Sena launched by Union Industry Minister Narayan Rane since Thursday during his 'Jan Ashirwad Yatra'.

Sunday, August 15, 2021

रस्ते कंत्राटदारांकडुन सक्तीच्या वसुलीमध्ये भाजपा आघाडीवर -शिवसेना नेते किशोर तिवारी नितीन गडकरींना यांना यादीच देणार

रस्ते कंत्राटदारांकडुन सक्तीच्या वसुलीमध्ये भाजपा आघाडीवर -शिवसेना नेते किशोर तिवारी नितीन गडकरींना यांना यादीच देणार 

दिनांक -१६ ऑगस्ट २०२१


नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रातील शिवसेना कार्यकर्तेच टक्केवारी मिळावी यासाठी राष्ट्रीय महामार्गाच्या कामात अडथळे आणतात हे पत्र  महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना लिहिलेले  पत्र माध्यमांमध्ये सार्वजनिक केले व त्याला भरपुर प्रसिद्धी मिळावी याची व्यवस्था केली सगळा प्रकार सध्या, महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेना भाजपशी संबंध तोडल्यानंतर ज्याप्रकारे भाजपचे सर्व प्रवक्ते राष्ट्रीय पातळीवर शिवसेनेला सोनिया सेना किंवा शिवसेना किंवा उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वात असलेल्या महाविकास आघाडी सरकार हे  महावसुली सरकार बोलताना थकत नाहीत त्याचाच एक प्रकार असुन अख्ख्या भारतात भाजप शेकडो लोकप्रतिनिधी व पदाधिकारी एक तर त्यांच्या नातेवाईकांच्या नावावर ठेके घेतात वा जोपर्यंत कामाच्या आधी टक्केवावी मिळाल्याशिवाय काम सुरु करू देत नाहीत अशा सर्व  भाजप शेकडो लोकप्रतिनिधी व पदाधिकारी जे वसुली करतात वा टोल चालवत आहेत त्यांची यादीच जशी नितीन गडकरी यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना बदनाम करण्यासाठी पत्र सार्वचनिक केले आपणही करणार अशी माहीती शिवसेना नेते किशोर तिवारी यांनी आज दिली . 

२०१४ ते २०१९ कळत नितीन गडकरींनीच  महामहिम पंतप्रधानजींना पत्र लिहिले होते, पण त्या वेळी त्यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी कमिशन गोळा करून गुंडांचा वापर करून रस्त्यांचे बांधकाम थांबवणाऱ्या भाजप खासदार आणि आमदारांची यादी दिली होती, पण यावेळी त्यांनी लिहिलेले पत्र सार्वजनिक करून जसे राज्य स्तरावरील नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात करतात  तसे  वाटते व हा प्रकार टाळला गेला असता  कारण मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे सर्व नेते शिवसेनेत नितीन गडकरींचा  आदर करतातवाशीम येथील पोटभरू भाजप  व शिवसेनेच्या खासदार विरोधी व स्थानीय भाजपा  आमदार वादाला  शिवसेनेची बदनामी साधन करून आपल्याला दिलेल्या अपुऱ्या माहितीच्या आधारे हे सर्व घडल्याचे किशोर तिवारी यांनी म्हटले आहे . 

किशोर तिवारी यांनी म्हटले आहे "मी तुम्हाला 1975 पासून ओळखतो, आम्ही बराच काळ एकत्र काम केले आणि  तुम्हाला भारत सरकारचे नेतृत्व मिळावे अशी मागणी  नेहमीच करत आलो आहे त्यामुळेच मी २०१२ ते २०१९ पर्यंत भाजप सोबत काम केले माझ्या या मागणीमुळे आपणास भाजपमध्ये त्रास झाला त्रागा सहन करावा लागला मात्र मला तुमच्या कार्यशैली व पक्षाच्या तळागाळातील  कार्यकर्ते व वर्षातील ३६५ दिवस २४ तास काम करतांना पाहिले आहे व यासाठीच पुज्यनीय बाळासाहेब ठाकरे यांनी रोडकरी व माननीय पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी भारत सरकारच्या ग्रामीण व राष्ट्रीय रस्त्यांचे चाळे विणण्यासाठी स्पेशल टास्कफोर्स वर नियुक्त करून प्रमाणीत केले होते मात्र आपल्या पत्रामुळे एका मागील २८ वर्षांपासून खासदार असलेल्या व संपूर्ण आयुष्य शेतकऱ्यांना दिलेल्या शेतकरी नेत्याच्या एका उच्चं विद्याविभूषित तुम्हाला उद्धवजी नंतर मान  देणाऱ्या महिलेचा एकतर्फी बाजु एकूण मांडून लिहलेल्या पत्राने अनादर झाला आहे . 

आपल्या २०१४ नंतर केंद्रीय रस्ते विकास मंत्री झाल्यानंतर भाजपाच्या नेत्यांच्या नातेवाईकांच्या कंपन्यांनी सर्व कंत्राट  व  सबकॉन्टॅक्ट व अनेक ठिकाणी रस्ते गुणवत्ता सोडून निकृष्ट दर्जाचे असल्याचा  वाद निर्माण झाला  होता यामध्ये  दिवाळखोर कंपनी वा कोणताही अनुभव नसतानाफक्त  भाजपाचे कार्यकर्ते आणि खासदार आमदार  याना पोसण्यासाठी देण्यात आले आहे यामुळे राष्ट्रीय रस्ते निर्माण प्राधिकरण ३ लाख कोटीच्या कर्जत आहे  असा आरोपच किशोर तिवारी यांनी केला आहे . 

आजकाल सर्व राजकीय पक्षात ठेकेदार आणि व्यापारी दलाल प्रमुख झाले आहेत  जिथे सत्ता आहे तिथे हे दरोडेखोर  भ्रष्ट अधिकारी याना सोबत  लुटत आहेत  आपण  मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे सोबत घेऊन  महाराष्ट्राच्या राजकारणाचे पितामह  शरद पवार जी यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता अभियान सुरू करावे अशी  महाराष्ट्रातील जनतेची मागणी आहे अशी विनंती किशोर तिवारी यांनी केली आहे .  

आज गडकरी यांच्या पत्रावरून असे दिसते की फक्त काही पक्षाचे कार्यकर्ते चोर आहेत आणि तुमच्या आजूबाजूला भाजप किंवा आमदार एकदम धुतल्या तांदळा सारखे आहेत त्यांनी  सर्व भारतीय चोरांची नवे घेऊन केली असती तर बरे झाले असते आज देश विकण्याच्या राष्ट्रीय बघुन  महात्मा गांधींनीही विचार केला नसता की एक वेळ येईल की सर्व मंत्री, खासदार, आमदार, कंत्राटदार, टोलवाले आणि कमिशन खोर  असतील असा टोलाही शेवटी किशोर तिवारी यांनी लगावला आहे 

=================================================================================================================================================


शीवसेना नेता किशोर तिवारी का नितिन गड़करीको पत्र

शीवसेना नेता किशोर तिवारी का नितिन गड़करीको  पत्र 

===================================

आदरणीय श्री नितिनजी गडकरी ,

परिवहन व् राष्ट्रीय महामार्ग विकास  मंत्री 

भारत सरकार ,

नई दिल्ली -११०००१ 


विषय - आपका महाराष्ट्र के आदरणीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे को लिखा पत्र व वाशिम जिल्हा रोड निर्माण कार्य विवाद व काम में रूकावट  डालने की  शिकायत 


आदरणीय नितिन जी 
सादर प्रणाम  
आपका मीडिया में सार्वजनिक किया हुआ महाराष्ट्र के आदरणीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे को लिखा पत्र व वाशिम जिल्हा रोड निर्माण कार्य विवाद व काम में रूकावट  डालने की  शिकायत बयान करनेवाला पत्र बहुचर्चित हुआ है। 
फिलहालमें महाराष्ट्रमे महाविकास आघाडी सरकारमे शिवसेना भाजपासे नाता तोड़ कर जानेके बाद जो शितशुद्ध हो रहा है और भाजपाके सब प्रवक्ता राष्ट्रिय व् राज्य स्तरपर शिवसेना को सोनिया सेना वा शिवसेना या महा आघाडी सरकारको महा वसुली सरकार दररोज बोलते थकते नहीं राष्ट्रीय तौरपर आपका यह पत्र उसी दिशामे एक कदम है ऐसा माना जा रहा है। 

आपके पत्र के मुद्दे इससे पहले आपने महामहिम पंतप्रधान जी को  लिखकर बताया था मगर उस वक्त भाजपा सांसद और विधायक की एक लिस्ट आपने दी थी जो राष्ट्रीय महामार्ग  के काम मे कमीशन वसूली को लेकर गुंडे लगाकर रस्ते निर्माण रोक रहे थे मगर इस वक्त आपने मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे लिखा पत्र सार्वजनिक कर राज्य स्तरीय नेताओं देवेंद्र फडणवीस टोली में शामिल होने अहसास हुआ क्योँकी शिवसेना में मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे सब नेता आपका आदर करते है गर आप स्थानीय कार्यकर्ता व विधायक विवाद को शिवसेना को बदनामी का कारण बनाये यह बात मुझे नागवार लगी जो टाली  जा सकती थी। 

मै आपको १९७५ से जानता हूँ हमने बहोत समय साथ में काम किया और आज भी मै आपको भारत सरकारका नेतृत्व मिले यह मांग हरवक्त करता हूँ मगर मैंने आपको महाराष्ट्र रस्ते विकास मंत्री देखा और २०१४ आपका काम विश्व देख रहा है इस दौरान आपने कईबार भाजपा कार्यकर्ता को काम  करने कहा या मूल ठेकेदार कंपनी को सब कॉन्टेक्ट देने को कहा और गुणवत्ता विवाद हुआ और स्थानीय कार्यकर्ताओं ने काम रोक दिया कई बार २०१४ से रस्ते निर्माण दिवालिया कंपनी को जबरन देने से रास्तों का निर्माण रुका है ,मै आपके रस्ते निर्माण या टोल नाके का कोई भी अनुभव नहीं रहने भाजपा कार्यकर्ता और सांसद विधायक केवल कमीशन काम सुरु करने के ना मिलने काम रुकने का और घटिया रस्ते बनाने वाले और हजारों करोड़ से बैंक और सरकार की तिजोरी को लूटने   वालों की लिस्ट सार्वजनिक कर सकता हूँ। सारे राजकीय पक्ष आजकल ठेकेदार और राजनीति का धंदा करनेवाले आ गये है और आपने उपस्थित किये हुये विषय आम हो गये है जिधर सत्ता उधर यह लुटेरे पदाधिकारी बन जाते है भ्रष्ट अधिकारी नेता और यह लुटेरे आम हो गये है ,आप और मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे महाराष्ट्र राजनीति के पितामह शरद पवार जी नेतृत्व में सफाई अभियान चालू करना यह महाराष्ट्र के जनता की मांग है। 

आपके पत्र से ऐसा  लगता केवल चंद पार्टी पदाधिकारी चोर है और भाजपा या आपके आसपास वसूली वाले विधायक सांसद नहीं है कृपया आप सारे भारत चोर सांसद विधायक की लिस्ट उजागर करें या मुझे ही करना होगा कारण   महात्मा गांधीजी ने भी नहीं सोचा होंगा की एक समय ऐसा आयेंगा की सारे मंत्री  सांसद  विधायक ठेकेदार टोलवाले और कमीशन खोर होंगे। 
आपने यह पत्र सार्वजनिक कर इस नई समाज सेवा सबको विस्तार से समजमें आये और नई पीढ़ी अपना स्टार्ट उप जोड़ सक्रीय राजनीतिमे आये। 

आपका मित्र 
किशोर तिवारी 

Saturday, August 14, 2021

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षात शेतकऱ्यांच्या हित जपणाऱ्या सरकारने महाराष्ट्रातील १ कोटी कोरडवाहू सोयाबीन व डाळ उत्पादक शेतकऱ्यांचे आत्महत्यासत्र सत्र सुरु करण्यासाठी आयातीचे शेतकरी विरोधी निर्णय -किशोर तिवारी

स्वातंत्र्याचा  अमृत महोत्सवी वर्षात शेतकऱ्यांच्या हित जपणाऱ्या सरकारने महाराष्ट्रातील १ कोटी कोरडवाहू सोयाबीन व डाळ उत्पादक शेतकऱ्यांचे आत्महत्यासत्र सत्र सुरु करण्यासाठी आयातीचे शेतकरी विरोधी निर्णय -किशोर तिवारी 

दिनांक -१४ ऑगस्ट २०२१


एकीकडे दिल्लीच्या सीमेवर मागील ११ महिन्यापासून सरकारच्या शेतकरी विरोधी कायदयाच्या विरोधात आंदोलन सुरु आहे त्यामध्ये  ६४५ शेतकरी शहीद झाले आहेत त्याच वेळी केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामध्ये महाराष्ट्राच्या आत्महत्याग्रस्त कोरडवाहू शेतकऱ्यांचे आत्महत्या झपाट्याने होत आहेत त्याचवेळी अमृत महोत्सवी स्वातंत्र दिन शेतकऱ्यांचे आत्महत्या  सत्र २००५ च्या प्रती ४  तासाला एक प्रमाणे सुरु व्हावे यासाठी सोयाबीन केक  व तुरीच्या डाळीची आयात शुक्ल कमी करून देशात नव्याने आयात सुरु केल्याने महाराष्ट्रातील १ कोटी कोरडवाहू सोयाबीन व डाळ उत्पादक शेतकऱ्यांचे नगदी पिकाचे बाजारभाव ३० टक्क्यांनी पडले आहेत याचवेळी वाणीज्य मंत्रालयाने रुईच्या स्वस्त गाठी आयात करण्यासाठी निर्णय घेण्यासाठी वस्त्रोदय मंत्रालयाच्या शिफारशी निर्णय घेण्याचा तयारी सुरु केली आहे याचवेळी स्वातंत्र्यच्या अमृत महोत्सवी वर्षात मागील दशकातील सर्वात कमी पीककर्ज वाटप करण्याचा विक्रम सरकारी बँकांनी केला आहे त्याचवेळी लागवडीचा खर्च मजुरी खतांचे भाव किटाकनाशकांचे अनियंत्रित भाव याच्यामुळे शेतकऱ्यांचे उत्तप्न अर्धे करण्यासाठी नौकारशाहीने कमर कसल्याचा आरोप महाराष्ट्र सरकारच्या कै वसंतराव नाईक शेती स्वालंबन मिशन अध्यक्ष किशोर तिवारी केला आहे . 

  स्वातंत्र्यच्या अमृत महोत्सवी वर्षाची सुरवातीचे मुहूर्त साधुन भारत सरकारने १५ लाख टन  सोयाबीन केक  आयात करण्यास मंजुरी दिली, यामुळे एका दिवसातसोयाबीन भाव अर्धे झाले आहेत पोल्ट्री ब्रीडर्स असोसिएशनने कडुन मोठी लाच घेऊन सोयाबीन आणि सोया डीओसीच्या सरकारने आता १५  लाख टन जीएम सोयामील आयात करण्यास मान्यता दिली आहे, जीएम सोया डीओसीच्या किंमती भारतीय सोयाबीन केक पेक्षा  खूप कमी  आहेत  त्यामुळे सोयाबीनच्या किमती मोठ्या प्रमाणात पडतील याचवेळी  कोरोनाच्या  जीवघेण्या संसर्गामुळे शेतकऱ्यांचं चं कंबरडं मोडलं असताना  आता केंद्राच्या आयात धोरणामुळे शेतकऱ्यांना आणखी एक फटका बसला आहे. केंद्र सरकारने आयात धोरणात बदल केल्यामुळे डाळींच्या दरात ३०  टक्के घसरण झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मात्र याचा फटका बसणार आहे हा निर्णय भारत सरकारने फरसाण लॉबीच्या दबावात घेतला आहे . एकीकडे पंतप्रधानांनी देशात दाली उत्पादन करा असे आवाहन करावयाचे त्याचवेळी आयातीला प्रोत्साहन देण्यासाठी आयात शुल्क कमी केल्याने  डाळींच्या दरात घसरण करून आणावयाची ही मोदी सरकारची जादूमुळें शेतकरी मारत असल्याचा आरोप किशोर तिवारी केला आहे 

 मात्र महाराष्ट्रात राज्यात चार प्रकारांतील डाळींच्या साठ्यावर निर्बंध लादणारी अधिसूचना अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाने जारी केली आहे. अधिसूचनेत राज्यात तूर, मसूर, उडीद आणि हरभराडाळीच्या साठ्यांवर ३१ ऑक्टोबरपर्यंत निर्बंध असतील, असे म्हटले आहे. महाराष्ट्र सरकारने केंद्र शासनाने डाळींच्या साठ्यावर घाऊक, किरकोळ व्यापारी आणि मिलर्ससाठी साठा निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे राज्यात घाऊक व्यापारी आता डाळींचा ५००  टनांपेक्षा जास्त आणि एकाच प्रकारच्या डाळींचा २०० टनांपेक्षा जास्त साठा करू शकत नाहीत तसेच किरकोळ व्यापारी ५ टनांपेक्षा जास्त आणि मिलर्सला गेल्या सहा महिन्यांतील उत्पादन किंवा वार्षिक स्थापित क्षमतेच्या ५० टक्के यापैकी जे जास्त असेल त्यापेक्षा जास्त साठा करता येणार नाही. १९ जुलैअखेर समजा एखाद्याकडे जास्त साठा असल्यास डाळींचा हा साठा येत्या ३० दिवसांच्या आत ठरवून दिलेल्या मर्यादेपर्यंत कमी करणे आवश्यक असेल त्यांना जबरीने विकण्याचा शेतकरी विरोधी आदेश निघाला आहे त्यामुळे डाळींच्या दरांमध्ये घट झाली आहे असे किशोर तिवारी म्हटले आहे ,

============================================================


Monday, August 9, 2021

शेतकरी आत्महत्या प्रशासन पूर्णपणे उदासीन - शिबला येथील आत्महत्याग्रस्त लघु पुसराम शेतकरी मिशनचे अध्यक्ष १० ऑगस्टला भेट देणार

 शेतकरी आत्महत्या प्रशासन पूर्णपणे उदासीन - शिबला येथील  आत्महत्याग्रस्त लघु  पुसराम शेतकरी मिशनचे अध्यक्ष १० ऑगस्टला भेट देणार 

दिनांक ९ ऑगस्ट २०२१

एकीकडे महाराष्ट्र सरकारने जि आर काढून प्रत्येक शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाला  जिल्ह्याधिकारी यांनी प्रत्यक्ष भेट देऊन मुख्यमंत्र्याना आत्महत्यांची खरी वस्तुस्थिती कळविण्याचे आदेश दिले असतांना जिल्हाधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी उपविभागीय अधिकाऱ्याला परस्पर सोपवून दिली त्यानंतर उपविभागीय अधिकाऱ्याने तहसीलदारला तर तहसीलदाराने मंडळ अधिकाऱ्याला तर मंडळ अधिकाऱ्याने पटवाऱ्याला सोपवून दिल्यानंतर आता पटवारी गावातील कोतवालला जाऊन चौकशी करण्यास सांगतात त्याप्रमाणे  पोलिस प्रशासनातील कमीतकमी उपविभागीय अधिकारी स्तराच्या अधिकाऱ्याने चौकशीकरने बंधनकारक असतांना पोलीस पाटलांचा चौकशीचा रिपोर्ट घेण्याचे दोन उदाहरण शेतकरी आत्महत्यांची राजधानी असलेल्या यवतमाळ जिल्ह्यात १५ दिवसात शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी अनुभवली आहे . 

यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यातील हटवांजरी येथील बहुचर्चित देवराव फरताडे या शेतकरी आत्महत्याची  घटना स्थळी  किशोर तिवारी यांनी  भेट घेतल्यावर त्याठिकाणी सुद्धा त्यांच्या भेटी पर्यंत साधा तलसीलदार सुद्धा पोहचला नव्हता आता ३ ऑगस्ट शिबला तालुका झरी  येथील आदीवासी युवक शेतकरी लघु पुसराम यांनी ३ ऑगस्टला कीटकनाशक घेऊन आत्महत्या केली मात्र याठिकाणी सुद्धा ९ ऑगस्ट पर्यंत जिल्ह्याधिकारी यांनी प्रत्यक्ष भेट दिली नाही व आत्महत्येची खरी वस्तुस्थिती जाणली नाही  उपविभागीय त्यानंतर उपविभागीय अधिकाऱ्याने हे काम तहसीलदारला तर तहसीलदाराने मंडळ अधिकाऱ्याला तर मंडळ अधिकाऱ्याने पटवाऱ्याला सोपवून दिल्यानंतर कोतवालाच्या रीपोर्ट घेऊन पाठविला असल्याचे माहीती लघु पुसराम यांचे बंधु मंगल पुसराम  यांनी दिली मात्र पाटण पोलीस स्टेशन च्या ठाणेदाराने हे काम करण्याचे उत्तरदायित्व पोलीस पाटील यांच्याकडे दिल्याचे मंगल पुसराम यांनी सांगीतले . 

ह्या घटनेची गंभीर दखल घेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी  कै. वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशन चे अध्यक्ष तथा राज्यमंत्री चा दर्जा असलेले किशोर तिवारी यांना  शिबला येथे भेट देण्याचे आदेश दिले आहेत . किशोर तिवारी १० ऑगस्टला शिबला येथे भेट देणार असुन अंतिम रिपोर्ट्  मुख्यमंत्र्याना देणार आहेत . मिळालेल्या माहितीनुसार लघु पुसराम यांचेवर महेंद्र फायनान्स व त्यांच्या कुटुंबावर गटाच्या माध्यमातून ३ मिक्रोफायनास कंपन्यांचे कर्ज आहे व त्यांनी जबरन वसुली सुरु केल्याने लघु पुसराम यांनी आत्महत्या केल्याचा आरोप त्याचे कुटुंबीय करीत आहेत . सध्या सर्व प्रशासकीय अधिकारी गौण खनिज रेती मुरूम आदी यांची अवैध विक्री करण्याचा धंदा रोजरोसपणे करीत असुन कोणीही अधिकारी कोणलाही घाबरत नाही अशी लाचारी जनतेमध्ये दिसत आहे तर पोलीसवाले २४ तास गाईची तस्करी गावड्डी दारू वरळी मटका नाहीतर अन्नसुरक्षा योजनेचे धान्य तेलंगाणा मध्ये विकण्याचा व्यवसाय करतात असा आरोप आदीवासी समाजाच्या समाज सेवक रजनीताई तोडसाम यांनी केला आहे व या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई झाली नाहीतर आंदोलनाचा इशारा दिला आहे . 

===================================================================




Thursday, August 5, 2021

हटवांजरी शेतकरी आत्महत्येची सरकारकडून गंभीर दखल-महाराष्ट्रातील सर्व भूमिअभिलेख कार्यालयातील गोरखधंद्य समुळ नष्ट करणार -किशोर तिवारी

हटवांजरी शेतकरी आत्महत्येची सरकारकडून गंभीर दखल-महाराष्ट्रातील सर्व भूमिअभिलेख कार्यालयातील गोरखधंद्य समुळ नष्ट करणार -किशोर तिवारी 

दिनांक ५ ऑगस्ट २०२१

यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यातील हटवांजरी येथील बहुचर्चित देवराव फरताडे या शेतकरी आत्महत्याची  घटना कै. वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशन चे अध्यक्ष तथा राज्यमंत्री चा दर्जा असलेले किशोर तिवारी यांनी घेतल्यावर अख्ख्या महाराष्ट्रातून भूमिअभिलेख कार्यालयातील सुरु असलेला राजरोस भ्र्ष्टाचार व अभूतपूर्व सावळा गोंधळ आणी प्रचंड गोरखधंद्याचा तक्रारीचा पाऊसच पडला असुन आता महसूल विभागाने या विभागाचा सर्व कारभार पारदर्शक करून संपुन संगणीकरण व व ऑन लाईन पद्धतीने करून जनतेला या सनातनी भ्र्ष्ट संकटापासून सुटका होईल तसेच या विभागात मागील २० वर्षांपासून कार्यरत असलेल्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या संपत्तीची सुद्धा सखोल चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती किशोर तिवारी यांनी आज दिली . 

कालच गेल्या आठवड्याभरा पासून बहुचर्चित असलेल्या हटवांजरी येथील शेतकरी आत्महत्या प्रकरणी अखेर मारेगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.यात मृतकाच्या विधवा पत्नीच्या तक्रारी वरून चक्क 3 आरोपीवर आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.यात भूमिअभिलेख कार्यालयातील एका भुमापका सह दोन पोट हिस्सेदाराचा समावेश आहे.यात कोमल तुमस्कर (37), वासुदेव कृष्णा एकरे (71),राजु नामदेव एकरे (40) रा.हिवरा मजरा असे आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे मात्र या निष्पाप आत्महत्येला उपसंचालक ,जिल्हा भूमिलेख अधीक्षक ,मारेगाव येथील भूमिलेख अधीक्षकसंपूर्णपणे जबाबदार असून या शेतकरी आत्महत्येची सरकारचा आदेश असतांना महसूल अधिकाऱ्यांनी तसेच पोलीस अधिकाऱ्यांनी जो बेजबाबदारपणा दाखवीला त्या सर्वांना निलंबित करण्याची शिफारश किशोर तिवारी यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या  कडे केली आहे . 

प्राप्त माहिती नुसार मृतकाची मूळ शेती एका प्रकल्पात भूसंपादित झाली.व मिळालेल्या मोबदल्यातून मृतकानी मार्डी नजीक हिवरा मजरा येथे गट न.69/4 पैकी 1 हे 30 आर शेतजमीन खरेदी केली.शेताचा कायदेशीर सात बारा मृतकाच्या नावे झाला.दरम्यान मोजणी शिटमध्ये येथील भुमापकाने पोट हिस्सेदारांच्या संगणमताने घोळ केला होता.23/2/2020 ला पहिल्या मोजणीत तीन हिस्से तर दिनांक 13/8/2020 ला दुसऱ्या मोजणीत पाच हिस्से तर यामध्ये मृतकाच्या वाटयास 1 हे 30 आर ऐवजी  केवळ 0 हे 40 आर इतकेच क्षेत्र मोजणी शीट मध्ये दर्शविण्यात आल्याने मृतकाला पूर्ण शेत जमीनीचा ताबा मीळाला नव्हता.तर उर्वरित क्षेत्रात पोट हिस्सेदाराने कब्जा केला होता.

मृतकाने मृत्यु पूर्वी वारंवार न्यायाची मागणी भूमिअभिलेख कार्यालया कडे केली.मात्र पिडीत शेतकऱ्यांच्या मागणी कडे दुर्लक्ष करण्यात आले होते. दरम्यान न्याय न मिळाल्यास सहकुटुंब उपोषण करण्याचा इशारा दिला होता.तसेच उपोषणास अडथळा केल्यास आत्महत्या करण्याचा इशारा ही वरिष्ठाकडे पाठविलेल्या एका तक्रारीतून पिडीत शेतकऱ्यांने दिला होता. मात्र वरिष्ठानी या प्रकरणाची दखल घेतली होती.परंतु येथील कार्यालय प्रमुखाने कर्तव्याची सिमा ओलांडून वरिष्ठानच्या आदेशाला ही केराची टोपली दाखवली.या बाबीकडे गांभीर्याने घेतले नसल्याने अखेर अन्यायग्रस्त शेतकऱ्यांने अखेर 27 जुलै रोजी विष प्राशन करून आपली जिवन यात्रा संपवली.

मृतक शेतकऱ्याची पत्नी मनीषा फरताडे यांनी 29 जुलै रोजी दिलेल्या तक्रारी वरून 3 ऑगस्ट च्या रात्री उशिरा परंत या प्रकरणी शेतकऱ्यांच्या आत्महत्येस जबाबदार असणाऱ्या आरोपिवर 306,34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला मात्र  ठाणेदार जगदीश मंडलवार यांनी मूळ आरोपी यांना सोडून दिले असुन त्यांचा संपूर्ण तपास चुकीच्या दिशेने असुन त्यांना मारेगाव येथुन तात्काळ कंट्रोल रूमला स्थानांतर  वा सक्तीच्या रजेवर पाठविण्याची मागणी किशोर तिवारी केली आहे . 

शेतकरी आत्महत्याची घटना कै. वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशन चे अध्यक्ष तथा राज्यमंत्री चा दर्जा असलेले किशोर तिवारी यांना कळल्यावर त्यांनी विलंब न करता 2 ऑगस्ट रोजी थेट हटवांजरी येथील शेतकरी आत्महत्या ग्रस्त कुटूंबाला भेट दिली. व मृतकाच्या पत्नी व आई कडून सर्व आपबीती जाणून घेतली. 3 ऑगस्ट रोजी पांढरकवडा येथील कार्यालयात सन्मानाने पाचारण करून मृतकाच्या पत्नी,आई,मुलांना साडी-चोडी कपडे व दहा हजार चा नगदी  देऊन दोन मुलींचे पालकत्व स्वीकारले.तसेच भविष्यात आधार उधवाचा प्रकल्पात अंतर्गत या आत्महत्या ग्रस्त कुटूंबाचे सबलीकरण करण्यात येणार आहे.

===================================================================